सचिन तेंडुलकर यांची संपूर्ण माहिती | Sachin Tendulkar Marathi Mahiti
मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला Sachin Tendulkar Marathi Mahiti या बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. सचिन म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे सचिन. क्रिकेटच्या इतिहासा मधला एक उत्कृष्ट फलंदाज म्हणजेच आपला सचिन. भारतीय क्रिकेटमधील एक काळ असा होता की क्रिकेट मॅच मध्ये सचिन आऊट झाला की सगळे ती मॅच बघायचे सोडून द्यायचे. सचिनने खूप विश्वविक्रम बनवले आहेत, … Read more