सिंधुताई सपकाळ संपूर्ण महिती | Sindhutai Sapkal Information in Marathi
Sindhutai Sapkal Information in Marathi : अनाथांची माय म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेण्याचा प्रयत्न आजच्या लेखातून आपण करणार आहोत. पद्मश्री पुरस्कारविजेत्या, सामाजिक कार्यासाठी ७५० पुरस्कार मिळवणाऱ्या सिंधुताई कोण होत्या ? त्यांनी काय काम केले म्हणुन त्यांना अनाथांची माय म्हटले जाते? सिंधुताई ना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कोणकोणते पुरस्कार लाभलेले आहेत? त्यांच्या … Read more