Ritesh Agarwal Net Worth: OYO च्या संस्थापकाची यशोगाथा
Ritesh Agarwal Net Worth : Ritesh Agarwal हे नाव आज प्रत्येक तरुण उद्योजकाच्या ओठांवर आहे. वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी त्यांनी OYO Rooms सारखी जागतिक हॉस्पिटॅलिटी कंपनी उभी केली आणि स्वतःला भारतातील सर्वात यशस्वी entrepreneur म्हणून सिद्ध केलं. त्यांची net worth सध्या अंदाजे १,९०० कोटी रुपये (२२५ मिलियन डॉलर) आहे, ज्यामुळे ते Hurun India Rich List … Read more