Sad Quotes in Marathi । Sad Status in Marathi | 100+ Best सैड स्टेटस मराठी मध्ये

मित्रांनो, या लेखामध्ये, आपण या Sad Quotes in Marathi च्या जगात डुबकी मारणार आहोत. शब्द आपल्याला आपल्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास कशी मदत करू शकतात हे आपण शोधूया. आयुष्य नेहमीच सूर्यप्रकाश आणि इंद्रधनुष्य सारखे नसते, आहे का? कधीकधी, आपल्या सर्वांना थोडेसे दुःख पण वाटते. कधी सुख कधी दुःख मिळतो, हे मनुष्य असण्याचा एक भाग आहे.

तुम्ही पण दुःखी आहात? भावना व्यक्त करायच्या आहेत, पण या भावना कुठल्या शब्दांत कराव्या हे समजत नाहीये??
तुमच्या समस्ये वर आम्ही उपाय आणलाय कि! ही घ्या Sad Quotes in Marathi .आपण या ब्लॉगमध्ये एकत्र एक्सप्लोर करणार आहोत – “Sad Quotes in Marathi“.

Sad Status in Marathi | बेस्ट सैड स्टेटस मराठी मध्ये

Sad Quotes in Marathi 1

कधीकधी सर्वात मजबूत लोक
तेच असतात जे
बंद दाराच्या मागे रडतात.

निष्पाप मनात नेहमी तुझंच मागणं येतं
अबोल्या नजरेतही एकच सांगणं होतं
भिजलेल्या क्षणांची आहेत काही गाणी
आपल्या प्रेमाची हीच छोटीशी कहाणी

कधी कधी लोक गोड बोलुन
तुम्हाला इज्जत नाही तर
धोका देण्याचा प्रयत्न
करत असतात…

ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची गरज आहे.

एक अशीही मुलगी असते,
जिच्यावर एखादयाने खरं प्रेम करावं
इतकी तिची लायकी पण नसते..
आणि आपण तिच्यावर जीवापाड प्रेम करून,
देवदास होऊन जातो…

वाईट वेळ नेहमी
आपल्या माणसांची ओळख
करून देण्यासाठी येते…

काच बनविणाऱ्याने जर हृदय पण
काचेच बनविले असत तर फार बर झालं असत,
कमीत कमी तोड्ण्याराच्या
हाताला जखम तरी झाली असती.

वेळेला कोण धावून येत नाही
आणि वेळ निघून गेल्यावर बोलतात,
मला सांगायचं होतं कि, मी आलो असतो..!

पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर
तेव्हा असेल तुला माझी आस
कळेल तुला खरं प्रेम होत माझं
नव्हता तो फक्त टाईमपास.

वास्तवात येशील की नाही
काहीच अंदाज नाही,
पण माझ्या मनात तुझी हक्काची जागा
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल…

आज ही ती
माझ्यासाठी थोडा वेळ खर्च करते
वेळ मिळेल तेव्हा
फेसबुक वर मला सर्च करते…

पाऊस आज खूप रडला
माहित नाही मला कोणावर रुसला
कदाचित त्यालाही आठवत असेल
त्याचे ओघळलेले थेंब
त्याने सुद्धा केले असेल कोणावरतरी खरे प्रेम.

रोजचेच झालयं आता
एकांता मध्ये जाणं
अनं तुझ्या आठवणीत स्वःताला
विसरुन बसणं…

Sad Quotes in Marathi | Sad Shayari in Marathi

Sad Quotes in Marathi 2

सगळ्यांना
चांगल समजण सोडून द्या
लोक बाहेरून दिसतात
तसेच आतून नसतात

मीच मुर्ख होतो जे तुला
माझ्या आयुष्यातल्या प्रवासातला
जोड़ीदार समजून बसलो,
तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण
तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.

ती नेहमी म्हणायची,
जे होते ते चांगल्यासाठीच होते..
मग तिचं मला सोडून जाणे,
हे तिच्या चांगल्यासाठी होतं का मा‍झ्या…??

रात्रीच्या एकांतामध्ये
कोणी आठवण काढत
पण जे खर प्रेम असत ना
ते सकाळी उठल्या उठल्या
पहिला मेसेज तुम्हाला करत…

मन गुंतायाला हि वेळ लागत नाही
आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही
वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला
आणि तुटलेले मन सावरायला.

कधी तर संपेल ना हा त्रास
संपेल कधी तर हा एकटेपणा
चार दिवसाच्या आयुष्यात
एक दिवस तरी चांगला असेलच ना…

भावनांशी खेळायला
इथे
प्रत्येकाला जमतं
आपल काम झालं
नातं आपो आप संपत….

तू आणि मी समुद्राचे दोन किनारे
कधी हि भेटू न शकणारे
पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे.

प्रेम होतं,
आता पण आहे..
फरक फक्त एवढा आहे की,
पहिले तिच्यावर होतं,
आता तिच्या आठवणींवर आहे..

ऐकलं होत लोक
प्रेमात जिव सुध्दा देतात
पण जे लोक
वेळ नाही देवू शकत
ते जीव काय देणार…

असं समजू नकोस कि विसरलो मी तुला,
आपल्या प्रेमाला डाग लागू नये,
म्हणून दूर आहे मी,
मनात फक्त तूच आहेस.

आजकाल जुनी खेळणी सुध्दा
मला विचारतात….
कसं वाटत रे आता
लोक तुझ्या भावनांशी खेळतात तेव्हा…

कितीही
आनंदी राहायचा प्रयत्न करा
जेव्हा कोणाची आठवण येते ना
तेव्हा रडायला खुप येते…

प्रेम मी हि केलं, प्रेम तिने हि केलं
फरक फक्त एवढाच होता कि
मी प्रेम केलं तिला मिळवण्यासाठी
तिने प्रेम केलं वेळ घालवण्यासाठी.

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी,
फक्त तेच अपेक्षा भंग करतात…
मनापासुन प्रेम करणारेच,
फक्त आठवणीत रडतात…

mini cooler

Portable-Ac-Mini-Cooler-Fan-for-Room-Cooling-Rechargeable-Fan-Portable-Ac-for-Home-Portable-Air-Conditioners-Water-Cooler-Mini-Ac-for-Room-Cooling-Mini-Humidifier-Hanging-Closet-Shelves (BLACK)

Life Sad Quotes in Marathi | Sad Status in Marathi

Sad Quotes in Marathi 3

एक वेळ अशी होती की
तुझा सोबत बोलता बोलता
रात्र संपत होती आणि आता
अशी वेळ आहे की तुझा कॉलची
वाट बघता बघता रात्र संपते…

तुझ्यात आणि माझ्यात,
फक्त थोडाच फरक होता.
तुला वेळ घालवायचा होता,
आणि मला आयुष्य.

भीती वाटते कोणाला आपलं बनवायची,
भीती वाटते काही वचने निभावण्याची,
प्रेम तर एका क्षणात होतं,
पण मोठी किंमत मोजावी लागते विसरण्याची…..

कधी वाटलं नव्हतं
एवढ्या लवकर साथ सोडशील
भेटली तर अशी होतीस
जशी सात जन्म साथ देशील…

आज स्वप्नातही अबोला
तुझा नाही सुटला ..
तुला समजावण्याच्या नादात
माझ्या अश्रूंचा बांध मात्र फुटला ..

चल ना आपण हृदयाची
अदला- बदली करुया…
म्हणजे त्रास काय असतो हे
तुला पण समजेल…!

खरं प्रेम
कधी बदलत नसतं
फक्त बदलतात ती
प्रेम करणारी माणसं

तु सोडून गेलीस मला तरी,
मी वाट पाहणार.
अखेरच्या श्वासापर्यंत,
फक्त तुझा अन,
तुझाच राहणार.

अश्रूंना वजन नसले तरी
त्या अश्रू मागील भावना मात्र
वजनदार असतात..
म्हणुनच कदाचित
रडल्यानंतर मन हलकं होत..

दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडत
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं..!

इतकी नकोशी झालीय का रे मी तुला..
कि एक कॉल हि करावासा वाटत नाही,
का मला ?

तुझ्या चेहऱ्यावरचा रंग
एक दिवस नक्की बदलणार..
जेव्हा,
तुझ्या आयुष्यात प्रेम करणारा,
कोणी नाही उरणार…

आता काहीच फरक नाही पडत
स्वप्न अपूर्ण राहताना
कारण खुप जवळून पाहिले आहे
मी काही स्वप्न
पुर्ण होता होता तुटताना…

तुमच्या ex ला दुसऱ्याबरोबर
बघून कधीच जेलस फील करू नका,
कारण आपल्या मोठ्यांनी आपल्याला
शिकवलेलं आहेच कि
आपण खेळून झालेली खेळणी
दुसऱ्या गरिबांना वाटत जा.

चुक झाल्यावर साथ सोडणारे
खुप असतात पण
चुक झाल्यावर समजून घेणारे
फारच कमी असतात.

Sad Quotes in Marathi for Girl | love sad quotes in marathi

Sad Quotes in Marathi 7

तु सोडून गेल्यानंतर
त्रास तर खुप झाला पण
काही दिवस गेल्यानंतर एक गोष्ट
खुप चांगली समजली की
जे होत ते चांगल्यासाठीच होत…

कोणत्याही व्यक्तीला समजून
घेतल्याशिवाय पसंत करू नका..
आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला
समजुन न घेता गमावु पण नका !

कधी कधी एकटं राहणं सुद्धा
चांगलं असतं कारण
एकटे असल्यावर कोणी
आपलं मन दुखवत नसतं…

जे धोका देवून गेले
त्यांच्या आठवणीत रडण्यापेक्षा
जे सोबत आहेत त्यांच्या सोबत
हसत जगायला केव्हा ही चांगले..

आवडत्या व्यक्तीला
आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा,
आवडत्या व्यक्तीसाठी
इगो सोडणं केव्हाही चांगलं.

आयुष्यात जे काही करायचं
ते सगळं करा
पण एकदा धोका देणाऱ्या
व्यक्तीवर परत
विश्वास ठेवू नका…

प्रेम करताना असं करा की
धोका देवून जाणार्यांना पण
तुमच्या कडे परत येण्याची इच्छा
झाली पाहिजे…

सोडून जायचे असेल तर
बिंदास जा पण,
लक्षात ठेव..
मागे वळून बघायची सवय
मला पण नाही.

भूक लागल्यावर
संपूर्ण घर डोक्यावर घेणारी
जेव्हा तुमच्यासाठी उपवास ठेवते ना
तेव्हा ती Girlfriend नसते
आयुष्याची जोडीदार असते….!

एकतर्फी प्रेम
खरचं खुप छान असत
कारण
त्यात कधी break up होत नसतो…

Heart Touching Sad Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi for Boy

Sad Quotes in Marathi 5

खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर,
आता कुणावर करूच शकत नाही.
खूप स्वप्नं पाहिली होती त्याची,
जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.

आज माझ्याच सावलीला विचारलं मी,
का चालते तू माझ्यासोबत..
सावलीने पण हसत उत्तर दिलं,
कोण आहे दुसरं तुझ्या सोबत…

कुणाच्याही आयुष्यात आपली
एक जागा असावी
हक्काची किंवा महत्त्वाची नसली
तरी चालेल
पण ती कधीही बदलणारी नसावी…

गळून गेलेल्या पाकळ्या
जशा पुन्हा जुळत नाही,
तसेच मनातून उतरलेले काहीजण
पुन्हा मनात भरत नाहीत !

वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते..
पण एवढं लक्षात ठेव,
आज तू मला विसरलीस,
उद्या तुला कोणीतरी विसरेल…!

तुझी भेट झाल्यापासून जीव
कुठे रमतच नाहीये
मन सारखे सांगू पाहतेय
तुझ्यावाचून करमतचं नाहीये.

भरू दे आकाश कितीही ढगांनी
खऱ्या प्रेमापुढे ते ढग निवतील,
लाख येऊ दे अडथळे,
तरी माझ्या प्रेमापुढे एकदा नक्कीच झुकतील.

देवा तुझ्यासारखं
मलाही तू दगडाचं बनवलं असतंस
तर किती बरं झालं असतं….
कुणी पुजलं नसतं तरी चाललं असतं
निदान असं मला कुणी
लाथाडून तरी गेलं नसतं….!

माझ आयुष्य सुध्दा
त्या चंद्रासारखं आहे
खुश तर खुप आहे
पण एकटा ही तेवढाच आहे…

एकटेपणा तेव्हा वाटत नाही
जेव्हा आपण एकटे असतो,
तर तो तेव्हा वाटतो
जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात,
पण ती व्यक्ती नसते,
जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते.

एक वेळ अशी होती कि
एका वेळी दहा – पंधरा मेसेज यायचे…
आणि आता वेळ अशी काही
बदलली आहे कि
Last Seen पण दिसत नाही….

Sad Marathi Shayari | मराठी शायरी

Sad Quotes in Marathi 6

जी माणसं
कधी काळी माझी होती
आता त्यांना
आपलं म्हणायची पण भिती वाटते…

 तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार,
दोन्ही माझ्याच पक्षात येईल,
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर,
मी तुझ्या हृदयात असेल,
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर,
मी तुझ्या मनात असेल.

कुणावर कितीही प्रेम करा पण जर
समोरच्याला आपली सोबत नको असेल ना,
तेव्हा आपली लहानशी
चुकी पण पुरेशी असते नातं तुटायला….

चुकून कधी मी तुझा
फोन नाही
उचलु शकलो म्हणून
किती काळजी करत होतीस
मग आज विचार कर माझ्यापासुन दुर जाऊन
खरंच खुश राहशील का…

तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती
परत येत असती तर.
ती व्यक्ती तुम्हाला
एकटे सोडूनच का गेली असती.

आम्ही आशा करतो कि तुम्हाला Sad Quotes in Marathi, Sad Status Marathi, सैड स्टेटस मराठी मध्ये,Sad Shayari in Marathi, Life Sad Quotes in Marathi , Sad Quotes in Marathi for Girl, love sad quotes in marathi, Heart Touching Sad Quotes in Marathi , Sad Quotes in Marathi for Boy, Sad Marathi Shayari , मराठी शायरी, चा संग्रह आवडला असेल तर आपल्या दु: खी मनाच्या भावना सैड स्टेटस मराठी च्या सहाय्याने व्यक्त करा.

हे देखील वाचा Love Quotes in Marathi | Love Marathi Status । लव्ह Quotes मराठी मध्ये

Leave a Comment