आज आम्ही प्रेमीयुगलांसाठी Love Quotes in Marathi आणले आहेत. प्रेम ही एक सुंदर भावना आहे जी आपले हृदय आनंदाने आणि उबदारतेने भरते. हे काळजी, समज आणि आपुलकीवर आधारित दोन आत्म्यांमधील खोल कनेक्शन आहे. प्रेम निःस्वार्थ आणि बिनशर्त असते, ज्यामुळे आपण ज्यांना प्रिय आहोत त्यांच्यासाठी आपल्याला सर्वोत्तम हवे असते. हे आनंद, आराम आणि आपलेपणाची भावना आणते, जीवन अधिक अर्थपूर्ण आणि परिपूर्ण बनवते. प्रेम अनेक रूपांमध्ये आढळू शकते – मैत्री, कौटुंबिक बंध आणि रोमँटिक संबंधांमध्ये, आणि ही एक शक्तिशाली शक्ती आहे ज्यामध्ये बरे करण्याची आणि प्रेरणा देण्याची क्षमता आहे.
कधी कधी खरे प्रेमीही कुठल्यातरी कारणास्तव एकमेकांपासून वेगळे होतात. हे कारण काहीपण असू शकतो म्हणजेच दोघांमधील गैरसमज किंवा समाजाने लादलेल्या निर्बंधांमुळे सुद्धा असू शकते, यामुळेच बर्याच वेळा काहीजण आपल्या प्रियकरापासून दूर होतात.
तर ब्रेकअप झालेल्या प्रेमींसाठी आम्ही घेऊन आलो आहोत love Quotes in Marathi. तुम्ही हे Quotes in Marathi on love तसेच Marathi status in Love, Marathi Love Status Images, self love quotes in marathi, navra bayko love quotes in marathi, self-love quotes in marathi, love quotes in marathi for husband, romantic true love love quotes in marathi, love quotes in marathi for boyfriend, love quotes in marathi for girlfriend, तुमच्या प्रियकरा सोबत whatsapp किव्हा facebook च्या द्वारे त्यांच्याबरोबर शेअर करून तुमच्या मनातल्या फीलिंग त्या व्यक्ती पर्यंत पोचवू शकता.
तो रस्ता मला पाहून आज हसला,
म्हणाला प्रेमात बिचारा फसला…
हो, ती हवा आजही तिथेचं होती,
नेहमी तुझे केस विसकटणारी..😍
एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.😍
Love Quotes in Marathi
किती भांडण काही झाल तरी,
तुझी माझी साथ सुटत नाही,
अनमोल हाच धागा बघ,
कितीही ताणला तरी तुटत नाही..😍
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली
की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही…
आणि ती असते “आपल्यावर जीवापार प्रेम करणारी व्यक्ती”.😍
प्रेम हे गोड स्वप्नासारखं असते
लग्न हे अलार्म सारखं असते
त्यामुळे लक्ष्यात ठेवा गोड
स्वप्न पाहत रहा जोपर्यंत अलार्म वाजत नाही.😍
Navra Bayko love quotes in marathi
तुझ्या प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हायचे आहे,
तुझ्या प्रत्येक सुख दुखात तुझेच बनून राहायचे आहे……
तुझ्याच नावाचे कुंकू भाळी लावायचे आहे,
या जन्मात नव्हे तर पुढील सात जन्म तुझेच व्हायचे आहे…….❤️
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.….❤️
तुझ्या प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हायचे आहे,
तुझ्या प्रत्येक सुख दुखात तुझेच बनून राहायचे आहे……
तुझ्याच नावाचे कुंकू भाळी लावायचे आहे,
या जन्मात नव्हे तर पुढील सात जन्म तुझेच व्हायचे आहे……..….❤️
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते!!!…..….❤️
Love Quotes in Marathi
प्रेम म्हणजे जगण्यासाठी कोणालातरी शोधणे नाही;
हे असे आहे की ज्याच्याशिवाय जगण्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.
आयुष्यात धरून ठेवण्याची सर्वात
चांगली गोष्ट म्हणजे एकमेकांना.
प्रेम म्हणजे जेव्हा दुसर्याचा आनंद तुमच्या
स्वतःच्या आनंदापेक्षा जास्त महत्वाचा असतो.
प्रेम हा एक खेळ आहे
जो दोघे खेळू शकतात
आणि दोघे जिंकू शकतात
“प्रेम हा निसर्गाने सुसज्ज केलेला
आणि कल्पनेने भरलेला कॅनव्हास आहे.
प्रेम ही एकमेव शक्ती आहे
जी शत्रूला मित्रात बदलू शकते.
प्रेम हे एका विषाणूसारखे आहे.
ते कोणालाही कधीही होऊ शकते.
Romantic True Love love quotes in marathi
प्रेम हे युद्धासारखे आहे:
सुरुवात करणे सोपे आहे
परंतु थांबवणे खूप कठीण आहे.
प्रेम हा एक खेळ आहे
जो दोघे खेळू शकतात
आणि दोघे जिंकू शकतात
प्रेमाशिवाय जीवन हे
फुल किंवा फळ
नसलेल्या झाडासारखे आहे.
प्रेम ही आग आहे.
पण ती तुमची चूल गरम करणार की
तुमचे घर जाळून टाकणार,
हे तुम्ही कधीच सांगू शकत नाही.
प्रेम हे वाऱ्यासारखे आहे;
ते पाहू शकत नाही,
परंतु तुम्ही ते अनुभवू शकता.
या संपूर्ण लेखामध्ये Love quotes in Marathi च्या माध्यमातून आम्ही तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की प्रेम हे एक अतिशय सुंदर भावना आहे. प्रत्येक माणूस आयुष्यात एकदा तरी प्रेम करतं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हे नातं खूप महत्त्वाचं असतं. त्याशिवाय कोणत्याही माणसाचे आयुष्य जगणे शक्य नाही. नातं काहीही असो, मग ते भाऊ-बहीण असतो कि, पती-पत्नी, आई-बाबा कि मित्र असो, या सर्वांमध्ये प्रेम असणे हे खूप महत्वाचे आहे.
>>>Best Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी Quotes मराठी मध्ये
3 thoughts on “Love Quotes in Marathi | Love Marathi Status । लव्ह Quotes मराठी मध्ये”