Marriage Anniversary Wishes in Marathi | 100+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये !

मित्रांनो आज आम्ही या लेखामध्ये Marriage Anniversary Wishes in Marathi घेऊन आलोय. विवाहाचा वर्धापनदिन हा एक विशेष दिवस आहे जो जोडप्यामधील प्रेम आणि वचनबद्धता साजरा करतो. एकत्र राहण्याचे आणि त्यांनी तयार केलेल्या आठवणी जपण्याचे हे आणखी एक वर्ष आहे. त्यांच्या प्रवासावर चिंतन करण्याची, कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि आशावादाने भविष्याकडे पाहण्याची ही वेळ आहे. कुटुंब आणि मित्र या उत्सवात सामील होतात, त्यामुळे सहभागी प्रत्येकासाठी हा आनंदाचा प्रसंग बनतो.

हा दिवस सर्वांसाठी खूपच खास असतो या दिवसाला कोणीही चुकून पण विसरत नाही. आपल्या नात्यातील सर्व खास जोडप्याला शुभेच्छा देऊन आपण त्यांच्या सुखात आणखी थोडी सुखाची भर घालून त्यांचा आनंद डबल करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत Marriage Anniversary Wishes in Marathi हे मेसेज आपण जोडप्याला पाठवून त्यांचा आनंद डबल करू शकता.

Marriage Anniversary Wishes in Marathi

देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💑

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात,
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात,
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे,
हीच आमुची शुभेच्छा!💑

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💑

marry wishes 1
marry wishes 2

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
💑

marry wishes 3

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
💑


Noise Pulse Go Buzz Smart Watch with Advanced Bluetooth Calling, 1.69″ TFT Display, SpO2, 100 Sports Mode with Auto Detection, Upto 7 Days Battery 

सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
💑

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.
💑

marry wishes 4

Happy Marriage Anniversary Wishes in Marathi

तुमचे प्रेम बागेतल्या फुलांसारखे फुलत राहो.
आणखी अनेक वर्षांच्या आनंदाच्या शुभेच्छा.


अशा जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
ज्यांचे प्रेम क्लासिक गाण्यासारखे Timeless आहे.


तुमचे लग्न हे
खरे भागीदारी आणि सहवासाचे
एक उज्ज्वल उदाहरण आहे.
प्रेम पसरवत रहा!


तुम्हाला एकजुटीचे अंतहीन क्षण
आणि जपण्यासाठी अगणित आठवणींसाठी शुभेच्छा.
Happy Marriage Anniversary!


तुमच्या प्रेमाची ज्योत अशीच तेवत राहो,
तुमच्या एकत्र प्रवासाचा मार्ग उजळत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Portable-Ac-Mini-Cooler-Fan-for-Room-Cooling-Rechargeable-Fan-Portable-Ac-for-Home-Portable-Air-Conditioners-Water-Cooler-Mini-Ac-for-Room-Cooling-Mini-Humidifier-Hanging-Closet-Shelves (BLACK)

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये

तुमचे प्रेम प्रकाशाच्या दिवासारखे आहे,
इतरांना त्याच्या उबदारपणाने
आणि तेजाने मार्गदर्शन करते.
वर्धापनदिनाच्या शुभेच्छा!


तुमचे प्रेम हा एक खजिना आहे
जो केवळ काळाबरोबर
अधिक मौल्यवान बनतो.
तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
!


तुमची प्रेमकथा आनंदाने,
हास्याने आणि अविरत प्रेमाने लिहिली जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!


तुमचा विवाह प्रेम आणि
समजुतीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे.
एका अद्भुत जोडप्याला
हैप्पी अनिव्हर्सरी !


तुमचे प्रेम सुंदर
फुलासारखे फुलत राहो,
तुमचे जीवन सुगंध आणि आनंदाने भरत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!


तुम्‍ही तुमचा खास दिवस साजरा करत असताना
तुम्‍हाला प्रेम आणि स्‍मृतींनी भरलेल्या दिवसाच्या शुभेच्छा.

glucometer strips

Dr. Morepen BG-03 Blood Glucose Test Strips 50s Pack

Happy Marriage Anniversary Wishes in Marathi for Husband

आयुष्याच्या या वळणावर सप्तपदीचे फेरे सात,
भाग्यवान समजते समर्थपणे सुख दुःखात सदैव लाभली तुझी साथ!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Happy Marriage Anniversary.💑

Happy Marriage Anniversary Wishes in Marathi for Husband

पती-पत्नीचे आपले नाते क्षणोक्षणी अजून घट्ट व्हावे,
तुझ्या वाचून माझे जीवन कधीही एकटे नसावे,
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💑

Happy Marriage Anniversary Wishes in Marathi for Husband 1

तुझ्या चेहऱ्यावरचे हसू असेच कायम राहो,
आणि तुझे सर्व स्वप्न पूर्ण होवो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💑

Happy Marriage Anniversary Wishes in Marathi for Husband 2

एक स्वप्न आपल्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून आले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💑

सुख दुखात तुझी साथ कायम राहो ,
आपुलकी प्रेम क्षणाक्षणाला वाढत राहो ,
आणि आपल्या संसाराची गोडी अशीच बहरत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💑

आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी सोबत राहा
येवो कोणताही क्षण तू नेहमी असाच हसत रहा
HAPPY MARRIAGE ANNIVERSARY!💑

Happy Marriage Anniversary Wishes in Marathi for Husband 4

Happy Marriage Anniversary Wishes in Marathi for Wife

माझ्या संसाराला घरपण आणणारी,
आणि सुंदर स्वभावाने आयुष्याला स्वर्गाहुनी सुंदर बनवणारी,
माझ्या प्रिय पत्नीला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

Happy Marriage Anniversary Wishes in Marathi for wife

कडक उन्हात नेहमी सावली म्हणून राहणाऱ्या,
माझ्या जीवनात रंग भरणाऱ्या,
नेहमी पाठींबा आणि प्रेरणा देणाऱ्या, बायकोला …!! लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…!!

देव आपल्या जोडीला आनंदात ऐश्वर्यात ठेवो,
आपल्या संसारात सुख समृद्धी लाभो,
नआपली दिवसेंदिवस प्रगती होत राहो हीच देवाकडे
आपल्यासाठी प्रार्थना करतो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…!!.

हे देखील वाचा : वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवस कुठलाही असो मग तो एखाद्या व्यक्तीचा वाढदिवसअसो वा लग्नाचा वाढदिवस असो, नेहमीच खास असतो नाही का? आपल्यापैकी प्रत्येकाचं एक ना एक तरी आवडतं जोडपं असतंच. त्यांचा लग्नाच्या वाढदिवस हा त्यांच्याप्रमाणेच आपल्यासाठीही खास असतोच. Marriage Anniversary Wishes in Marathi, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, marriage anniversary wishes in marathi for husband, marriage anniversary wishes in marathi for wife, happy marriage anniversary wishes in marathi, लग्नाचा वाढदिवस marriage anniversary wishes in marathi आपल्या आवडत्या जोडप्यासोबत शेअर करा.

हे देखील वाचा मराठी उखाणे नवरीसाठी । MARATHI UKHANE FOR FEMALE 2023

LOVE BIRTHDAY WISHES IN MARATHI | BIRTHDAY WISHES FOR LOVE IN MARATHI

3 thoughts on “Marriage Anniversary Wishes in Marathi | 100+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये !”

Leave a Comment