MAH MBA CET Result 2025: स्कोअरकार्ड कसं डाउनलोड कराल?
MAH MBA CET Result 2025 ची सर्व उमेदवार आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्र स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलने १, २ आणि ३ एप्रिल २०२५ रोजी ही परीक्षा घेतली. ही परीक्षा महाराष्ट्रातील ३०० हून अधिक MBA colleges मध्ये MBA आणि MMS अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. MAH MBA CET Result मे २०२५ च्या तिसऱ्या … Read more