500+ Birthday Wishes in Marathi | Vadhdivas Shubhechha | Best वाढदिवस शुभेच्छा

Happy birthday wishes in Marathi | वाढदिवस शुभेच्छा मराठी

मित्राचा, बहिणीचा,आईचा कि गर्लफ्रेंडचा, या सर्वाना Happy Birthday Wishes पाठवण्यासाठी , आजच्या या Happy birthday in Marathi लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी विशेष, निवडलेले काही सर्वोत्तम  Marathi birthday wishes घेऊन आलेलो आहोत, जेणेकरून आपण आपल्या मित्राला किव्हा आपल्या नातेवाईकांना छान वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस अजून special करूया.

मित्रांनो या पोस्टमध्ये आम्ही तुमच्या साठी Birthday wishes in Marathi for friend, funny Birthday wishes in Marathi, Happy Birthday SMS in Marathi, Birthday wishes for wife in Marathi सारखे अनेक Marathi birthday wishes घेऊन आलो आहेत.

Table of Contents

Happy Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाचे स्टेटस मराठी

birthday wishes in marathi 1 (1)

🎂नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂

🎂 उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!🎂

🎂 संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂

सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा…सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
🎂Many Many Happy
Returns Of The Day🎂

🎂 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂

Birthday wishes in Marathi

🎂 केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे
तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!🎂

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂

नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…
ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
Happy Birthday! 🎂


Birthday wishes in Marathi Shivmay | वाढदिवस शुभेच्छा मराठी 

birthday wishes in marathi 2

🎂🎊◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
!!💥#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .🎂🎊
👑   😎 👑
🎂ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ🎂

🎂 आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..

Birthday wishes in Marathi

birthday wishes in marathi 3

🎂 तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
🎂वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 🎂

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
🎂वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!🎂

🎂 नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂

🎂 तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.🎂
💐वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा💐

🎂 सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा
जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे  🎂

🎂वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .🎂

Birthday wishes in Marathi

🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..🎂

🎂 लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….🎂

🎂 माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂


Birthday wishes in Marathi for friend  | वाढदिवस शुभेच्छा मित्रासाठी

birthday wishes in marathi 4

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
🎂🎂हैप्पी बर्थडे मित्रा🎂🎂

🎂जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.
🎂 happy birthday 🎂

माझ्या यशामागील कारण,
आणि आनंदमागील आधार असणाऱ्या
🎂माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂

🎂🎊 आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🍰🍰🍰🍰🎂

🎂ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!🎂

Birthday wishes in Marathi

birthday wishes in marathi 5

🎂माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
मी आशा करतो कि तुझा दिवस
प्रेम आणि हास्याने भरलेला जावो..
व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत..
माझ्या लाडक्या मित्राला
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..!🎂

करोडो
के बस्ती में
एक दिलदार
हस्ती है
🎂..Happy birthday bro..🎂

जल्लोष आहे गावाचा कारण
वाढदिवस आहे माझ्या भावाचा
एका मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
हॅपी बर्थडे भाऊ

थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही
बोलणार नाही
कारण
मित्र नाही तर भाऊ आहे आपला
रक्ताचा नाही पन जिव आहे आपला
🎂..भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂

#काळजाचा__💓ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*✌😘
*#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ 💎#हिरा …. .
.ह्या**#काळजाच्या #तुकड्याला*
*🎂#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!🎂*
*Happy Birthday:-

#🎂हॅपी बर्थडे
🎂🎊 दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं…
पाटील…आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.🎂🎊

Birthday wishes in Marathi

पार्ट्या करा, खा, प्या
नाच, गाणे, फटाके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा
🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !🎂

 तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🎂

तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
🎁🎊 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास
🎂|| Happy Birthday||🎂

आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि
किंमत करायला कोणाच्या बापात हिंमत नाही.
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂 Happy Birthday Bro 🎂

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो
त्याला आनंदी ठेव
Happy Birthday Jivlag Mitra🎁

काळजाचा ठोका म्हना किंवा शरिरातील प्राण
असाहा आपला मित्र आहे
भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहीनुर हिराच आहे
काळजाच्या या तुकड्याला
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂

Birthday wishes in Marathi

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस
🎂गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे!🎂

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
🎂हॅपी बर्थडे🎂

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!🎂

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂

Happy birthday wishes for sister in Hindi 


Funny birthday wishes in Marathi | विनोदी वाढदिवस शुभेच्छा

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.
🎂 हॅपी बर्थडे 🎂

birthday wishes in marathi 6

आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

🎂🎂 Birthday ची तर पार्टी झालीच पाहिजे
wish तर Night लाही करतात.🎂🎂

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे!🎂

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, हॅपीवाला बर्थडे भावा🎂

Birthday wishes in Marathi

दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं
ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला
वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.🎂🎂🎂🎂🎂

साखरेसारख्या
गोड माणसाला मुंग्या
लागेस्तोवर वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🎂.

  Dj वाजणार शांताबाई‍, शालु, शिला नाचणार… जळणारे जळणार,
आपल्या XYZ चा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना…
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणुस,
XYZ बद्दल काय बोलायचं,….. खतरनाक _/_/_ तारीखला राजाचा जन्म झाला..
लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत असतांना राडा करणारे..
साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,
दोस्ती तुटली नाही पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,
आपल्या Cute Smile नें लाखों हसीन जवान दिलांना ❤ भुरळ पाडणारे….
आमचं काळीज… डॅशिंग चॉकलेट बॉय,
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….
तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं रूबाबदार…..
आमचे लाडके XYZ यांना वाढदिवसाच्या भर चौकात
झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा…!!! 🎈🎁

Smile हिची खास
तर कधी attitude पन झक्कास
कधी आंबट तर कधी गोड शब्दांचा घास
कधीमधी आवडीने सवडीने बोलनारी
बिनधास्त बोलता बोलता टोमणे मारणारी
whatsapp चे स्टेटस पाहताना उगीच गालातल्या गालात हसणारी
आणि विशेष म्हणजे
भांडण करण्यात कायम अग्रेसर राहणारी
थोडीशी angry थोडीशी प्रेमळ
चेहेऱ्यावर कायम smile आसणारी
असो
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी नव्याने उमलत रहा
सुंदर गोड फुलाप्रमाणे फुलत रहा
आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे क्षण वेचत रहा
प्रत्येक संकटांना, दुःखाला समर्थपणे हरवत रहा
नेहमी हसत आनंदी रहा.
🎂..HAPPYY BIRTHDAY SMILEY..🎂


Brother Birthday Wishes In Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

birthday wishes in marathi 9

🎂भावापेक्षा चांगला मित्र
कोणी असूच शकत नाही..
आणि तुझ्या पेक्षा चांगला भाऊ
या जगात नाही..
दादा वाढदिवसाच्या
खूप खूप खूप शुभेच्छा..!🎂

🎂माझ्यासाठी मित्र, आई-वडील,
अशा सर्वच भूमिका निभावणाऱ्या
माझ्या प्रेमळ भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂

भाऊ माझा मला जिवाहून प्रिय आहे,
तुला उदंड आयुष्य मिळो,
हीच ईश्वरकडे प्रार्थना करीत आहे..
हॅपी बर्थडे भाऊ..!🎂

माझा आधार, माझा सोबती..
जो प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे
माझ्या पाठीशी उभा राहतो..
अश्या माझ्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🎂

Birthday wishes in Marathi

माझ्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तू जे काही कष्ट घेतलेस,
ते आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत..
त्यासाठी तुला अगदी मनापासून धन्यवाद..
तुला आयुष्यात सदैव आनंद मिळत राहो हीच ईश्वराकडे प्रार्थना..
!!! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा !!!

🎂मनात घर करणारी जी माणसं असतात
त्यातलाच एक तू आहेस भावा..
म्हणूनच तुझ्या वाढदिवसानिमित्
तुला आपुलकीच्या शुभेच्छा !!🎂

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे,
कारण आज दिवसच तसा आहे.
आज आमच्या भाईंचा बर्थडे आहे,
त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है,
🎂!!! हॅपी बर्थडे भावा !!!🎂

भाऊ नाहीस तू, मित्र आहेस माझा..
हक्काचा लाभलेला..
माझ्या मित्रांपेक्षा जास्त मैत्री असलेल्या भावाला,
उदंड आयुष्य लाभो..
🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा..! 🎂

भावापेक्षा जास्त जो माझा मित्र आहे,
ज्याच्याशी मी माझ्या मनातील सर्व गोष्टी शेअर करू शकतो,
जो मला नेहमीच आधार देतो आणि मार्गदर्शन करतो.
!!! अशा माझ्या भावास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!! 🎂


wife birthday wishes in marathi | बायकोसाठी वाढदिवस शुभेच्छा

birthday wishes in marathi 7

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
🎂हॅपी बर्थडे🎂

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये
कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.

🎂परीसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी.🎂

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या
येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली….
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको… काहीच !
🎂वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा !🎂

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂

Birthday wishes in Marathi

🎂मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!🎂

तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂

🎂तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस…
Happy Birthday Dear
I Love You So Much! 🎂

तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!🎂
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! 🎂

जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद. 🎂

तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🎂

🎂 आज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा केक कापशील,
तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल, मला असा निर्मळ,
प्रेमळ आणि निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!! 🎂


Husband Birthday wishes in Marathi | नवऱ्यासाठी वाढदिवस शुभेच्छा

🎂 आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे
, तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे 🎂

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
🎂हॅपी बर्थडे 🎂

तुम्ही नेहमी चांगल्या आणि वाईट
काळात माझ्या सोबत राहिलात.
मी, एक तुमच्या पेक्षा चांगला नवरा?
असा प्रश्न कोणाला विचारू शकत नाही.
आणि आपण माझ्यासाठी जे
काही करता त्याबद्दल धन्यवाद! माझ्या प्रिय,
पतिदेवास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂

जेव्हा माझा वाईट दिवस येतो तेव्हा
मला माहित आहे की,
आनंदी राहण्यासाठी मी आपल्या प्रेम
आणि आपुलकीवर अवलंबून आहे.
आपण मला नेहमीच खास वाटता.
आज मी तुमचा हा गोड दिवस
खास बनवण्याची संधी घेऊ इच्छिते!

सर्वात दयाळू व माझ्या विचारवंत
नवऱ्याला हार्दिक शुभेच्छा.

 मी तुमच्या सोबत नसते तर
सूर्य चमकलाच नसता!
ज्या दिवशी आपण माझ्या जवळ नसता
तो दिवस मला खूप मोठा वाटतो.
ज्या दिवशी मला आपला स्पर्श जाणवत नाही
तो दिवस मला हताश आणि निराशजनक वाटतो.
प्रिय, आपण आतापर्यंतच्या
सर्वोत्कृष्ट वाढदिवसास पात्र आहात! 🎂

तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा बेस्ट फ्रेंड आहात,
आजच्या दिवसाचा भर भरून आनंद घ्या. हॅप्पी बर्थडे डियर! 🎂

माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही
तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय
मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. हॅप्पी बर्थडे डियर! 🎂

प्रिय पतीदेवा, आपले वर्णन करण्यासाठी काही
खास शब्दः अद्भुत, आश्चर्यकारक, अद्वितीय,
अतुलनीय, Handsome – देखणा, मजबूत, अविश्वसनीय.
आपली साथ कायम असो.
तुम्हाला वाढदिवसाच्या प्रिय शुभेच्छा! 🎂


Birthday wishes for daughter in Marathi | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जीने माझ्या
आयुष्याला विविध रंग दिले आणि माझ जीवनच बहरून गेल,
ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे.
माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
🎂Happy birthday my Daughter. 🎂

उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला निघालेल्या परीला
बाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
🎂 Happy birthday 🎂

माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस,
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Happy Birthday my daughter. 🎂

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.
🎂 जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂

आजचा दिवस खास आहे,
आज जगातली सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळाली,
चिमुकल्या पाउलांनी छोटीसी परी आमच्या घरी आली,
आणि आमचं सगळं आयुष्यच बदलून गेली.
🎂 Happy birthday to my princess. 🎂

व्हावीस तू शतायुषी व्हावीस
तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂

माझ्या हाताची बाकीची बोटे त्या बोटाकडे पाहून जळतात,
ज्या बोटाला पकडुन माझी मुलगी चालत असते.
Happy Birthday Princes Daughter


Birthday Wishes for Girlfriend in Marathi | प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…
असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 😘😘

आजचा दिवस खास आहे, ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे.
कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे.
🎂 हॅपी बर्थडे सखे. 😘

सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,
पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि
तुझ्या हास्याने सुंदर होईल आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ.

तू फक्त माझी Best Friend म्हणूनच रहा
माझी girlfriend नको बनू
कारण girlfriend सोडून जाते
आणि friendship आयुष्यभर सोबत राहते
🎂Happy Birthday Dear Bestie🎂

Birthday Wishes for Girlfriend in Marathi

“Girlfriend नसली तरी चालेल…
आयुब्यभर साथ देणारी एक वेड़ी मैत्रीण नक्कीच असावी…
🎂🎊 Happy B’day Dear” 🎂🎊

आठवणीत नाही सोबत तुझ्या रहायचंय
पहिलं नाही तर शेवटचं प्रेम तुझं व्हायचंय
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान..🎂
❤️Happy Birthday Lifeline ❤️


Birthday Wishes in Marathi for Boyfriend | बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

कोणत्याही वाढदिवसाच्या केकपेक्षा
दहापट गोड असलेल्या खास अशा
प्रेमास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 😘

Birthday wishes in Marathi

मला तुझ्या वाढदिवसाबद्दल माझे सर्व प्रेम भेट द्यायचे होते,
परंतु त्याला ठेवण्यासाठी इतका मोठा बॉक्स सापडला नाही.
परंतु, ते आधीपासूनच तुझे आहे.
लव यू! प्रकट दिनाच्या प्रेम भरे सदिच्छा! 😘

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून या चांदण्यांच्या मैफिलीत
माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते.
आणि हेही दाखवून द्यावेसे वाटते कि,
मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे.
😘 वाढदिवसाच्या हैप्पी-पप्पी शुभेच्छा! 😘

हा तुझा वाढदिवस आहे, परंतु मी एक अशी
भाग्यवान आहे जी, तुझा वाढदिवस सर्वात
जास्त साजरा करत आहे. जगातील माझ्या आवडत्या
व्यक्तीचा जन्म या दिवशी झाला. 💖💖💖
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा! देणे गरजेचे आहे काय?

तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास…
याचा मला खूपच आनंद होत आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, स्वीटहार्ट. 😘

तू मला माझ्या आयुष्यात आनंद,
प्रेम आणि प्रकाश दिला.
मला आशा आहे की,
तुझा वाढदिवस हा सर्वात
आनंददायक जाईल.
😘 वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा! 😘

तुझा स्पर्श होताच जाणीव होते मला माझ्या असण्याची
तू नजरेसमोरून दूर होताच ओढ लागते मला तुला पुन्हा भेटण्याची
Happy Birthday My Love 🎂❤️

आयुष्यभरासाठी साथ दयायची कि नाही हा निर्णय तुझा आहे,
पण मरेपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे.
💕Happy Birthday💕

Birthday Wishes For Boyfriend In Marathi

🎂🎊 सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
💐 वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! 💐

हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार
मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार
🎂🎂 हॅपी बर्थडे 🎂🎂

🎂🎊 चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत.
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे. 🎂🎊


 Birthday Wishes for Sister in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा

मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी
आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी
🎂 हॅपी बर्थडे क्युट सिस्टर 🎂

प्रत्येक गोष्टींवर भांडते,
नेहमी नाक मुरडते.
पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते माझी क्युट बहीण.
खूप खूप प्रेम लाडके, हॅपी बर्थडे ढमे. 🎂😉

 Birthday Wishes for Sister in Marathi

माझी बहीण माझ्याशी भांडते,
पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते
आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे.
🎂 हॅपी बर्थडे छोटी. 🎂

मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार
या दोन शब्दात कसं मांडता येईल, तू रहा नेहमी खूश,
तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप.

माझे बालपण तुझ्यासारख्या खोडकर
बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते.
ते दिवस आठवले की मन अगदी हरवून जातं…
आजच्या गोड दिवसाच्या खूप शुभेच्छा! 🎂🎂

एका वर्षात असतात ३६५ दिवस
अन एक महिनात असतात ३० दिवस
या सर्वांत असतो माझा एक Favorite दिवस
तो म्हणजे माझ्या Sissu चा वाढदिवस
🎂 हैप्पी बर्थडे Sister! 🎂

रडवते पण, हसवते पण,
उठवते पण, झोपवते पण,
आई नसून पण,
काळजी करते जशी माझी आई
जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा ताई! 💐💐

दिलदार, रुबाबदार, शानदार
व्यक्तिमत्व असलेल्या झिपरीला
तिच्या Smart भावा कडून
🎂🎂 वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा! 🎂🎂

स्वतःच्या Smile ने लाखो
मुलांच्या मनामध्ये घर करणाऱ्या,
स्कूल कॉलेज मधी Chocolate गर्ल
म्हणून Famous पोरीला हैप्पी बर्थडे! 🎂🎂

माझ्या जीवनातली सर्वात मोठी शत्रू,
माझ्या जीवनातली सर्वात मोठी मैत्री,
माझी जिगरी, माझी जान, माझी शान
माझ्या वेड्या सिस्सूला हैप्पी वाला बर्थडे! 🎂🎊

Birthday wishes in Marathi

आई नंतर जर तुमच्यावर जीव टाकणारी कोणती व्यक्ती असेल
तर ती तुमची बहीण असते
Love You Sister
Happy Birthday Tai

आईच्या मायेला जोड नाही
ताईच्या प्रेमाला तोड नाही
मायेची सावली आहेस तू
घराची शान आहेस तू
तुझे खळखळतं हास्य म्हणजे आईबाबांचे सुख आहे
तू अशीच हसत सुखात राहावी
हीच माझी इच्छा आहे
लाडक्या बहिणीला🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
Happy Birthday Taisaheb 🎂🎊


Birthday wishes for Vahini in Marathi | वहिनीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा 

एवढीच इच्छा आहे माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी,
🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी. 🎂

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा. 💐💐

Birthday wishes for Vahini in Marathi

होळीचा रंग वहिनी
मैत्रीची चाहूल वहिनी
प्रेमाचे बोल वहिनी
रस्त्यातील वाट वहिनी
मायेची सावली वहिनी
मातीची थाप वहिनी
Oye Hero म्हणून काम सांगणारी वहिनी
बहिणीची आस पुरवणारी वहिनी
पाकळ्यांचे फुल वहिनी
हृदयातील आवाज वहिनी
अशा या लाडक्या वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂
🎂Happy Birthday Vahini Saheb🎂


Aai Birthday wishes in Marathi |  आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

birthday wishes in marathi 10

आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर
आई म्हणजे घराचा आधार,
आई विना ते गजबजलेले घरच असते निराधार
🎂 आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.. 🎂

हात तुझा मायेचा असुदे मस्तकावरी,
झेलेन आव्हाने सारी, फिरुनी जीवन वारी
पिंजून आकाश सारे,दणकट पंखावरी,
स्पर्श तुझा वात्सल्याचा,स्मरुनी जन्मांतरी
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂

मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
Aai, Happy Birthday! 🎂💐

Birthday wishes for mother in Marathi 

माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे की
नशिबात लिहिलेले पाहू मला तर माझ्या
आईच्या हसऱ्या चेहऱयाकडे पाहूनच समजते की माझे भविष्य उज्वल आहे.

माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे आई.

माझ्या यशाचे सर्वात मोठे रहस्य माझी आई आहे.
धन्यवाद आई नेहमी मला पाठिंबा दिल्याबद्दल.
🍁🍁 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🍁🍁

जगात असे एकच न्यायालय आहे
जिथे सर्व जुन्हे माफ़ होतात ते म्हणजे आई..!
जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते..!
🎂🎂 Happy Birthday आई..! 🎂🎂

माझ्या विषयी सांगताना तुला विसरणे शक्य नाही
तुझ्या उल्लेख शिवाय माझी ओळख पूर्ण नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
🎂🎊 Happy Birthday Mom 🎂🎊

आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई..
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.. 🎂🎊

आपण आमच्यासाठी थोडीशी श्वास न घेता बरीच विनाअर्थी बलिदान दिली आहेत
आई, देव तुम्हाला जगण्याची शंभर वर्षे देवो
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई साहेब..🎂

आई माझी मायेचा झरा दिला तिने जीवनाला आधार
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई”
आई तुला उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा..🎂
Happy Birthday Mummy❤️


Birthday Wishes for Father in Marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात…
💐💐 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 💐💐

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..!!!
तुम्हाला उत्तम आयुरारोग्य, आनंदी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..! 🍁🍁

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे! 🍁🍁

चट्का बसला, ठेच लगली, फटका बसला
तर “आई गं” हा शब्द बाहेर पडतो, पण
रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो
तेव्हा “बाप रे!” हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटासठी आई चालते
पण मोठमोठी वादळं पेलताना बापच आठवतो
🎂🎂 Happy Birthday BABA 🎂🎂

50th birthday wishes in marathi 🎉

आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
देवी आई तुम्हाला उदंड आयुष्य देवो.

आयुष्याची प्रत्येक पायरी अशीच चढत राहा.
50 व्या पायरींपर्यंत आला आहात आता 100 वी ही नक्की गाठा
🎂🎂 वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा 🎂🎂

आजचा दिवस आहे खास कारण आज आहे तुमचा 50 वा वाढदिवस.
तुम्हाला मिळो उदंड आयुष्य हाफनंतर पूर्ण होवो सेंच्युरी.
💐💐 हॅपी बर्थडे 💐💐

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
आयुष्यात आपल्या वडिलांचं स्थान देवापेक्षा कमी नाही.
वडील नेहमीच आपली काळजी घेतात आणि
निस्वार्थपणे आपल्यावर प्रेम करतात.
बाबा तुम्हाला 50 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 💐💐

माझे पप्पा माझ्यासाठी करोडो मध्ये एक आहेत,
जसा चंद्र चमकतो असंख्य चांदण्या मध्ये.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
💐💐 हॅपी बर्थडे पप्पा 💐💐

माझा बाबा… आम्ही आयुष्यभर सावलीत रहावं म्हणून
स्वतः आयुष्य भर उन्हात झिजला, कधी कधी स्वतः
उपाशी राहुन आम्हाला अन्नाचा घास भरविला,
अशा वात्सल्याच्या च्या मुर्तीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे डिअर फादर 🎂🎂 🎉

बाबांचा मला कळलेला अर्थ,
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर, अपरिमित काळजी करणारं मन,
स्वतः च्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारं अंतःकरण.
वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂 Happy Birthday Dear Dad 🎂


Belated Happy Birthday Wishes in Marathi | Late Birthday Wishes Marathi

लेट झाला तरी काय झालं आपल्या भावाचा बर्थडे म्हटल्यावर
नाद झालाच पाहिजे हॅपी बर्थडे भावा! 🎂

तसा प्रत्येकालाच वाढदिवसाला आपण मेसेज करतो
पण काहींचा वाढदिवस आपल्यासाठी खास असतो.
तो मिस झाला तरी महत्त्वाचा असतोच. बिलेटेड हॅपी बर्थडे 🎂

🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट
पन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट! 🎂

वर्षातील दिवस 365 महिन्याचे दिवस 30 आठवड्याचे दिवस 7
माझा आवडता दिवस म्हणजे तूझा वाढदिवस हॅपी बर्थडे! 🎂


आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हे Birthday wishes in Marathi आवडले असतील. जर तुम्हाला हे Birthday wishes in Marathi for friend तसेच Funny Birthday wishes in Marathi, birthday wishes in Marathi, birthday wishes in Marathi shivmay, birthday wishes for brother in Marathi, birthday wishes for friend in Marathi, funny birthday wishes in Marathi, birthday wishes for wife in Marathi, birthday wishes for husband in Marathi, birthday wishes for sister in Marathi आवडले असतील तर तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.

हे देखील वाचा Happy Birthday Wishes in Marathi | Best 50+ वाढदिवस शुभेच्छा मराठी मध्ये

HAPPY BIRTHDAY WISHES IN MARATHI | BEST 100+ वाढदिवस शुभेच्छा मराठी मध्ये