गुढीपाडवा संपूर्ण माहिती मध्ये । Gudi Padwa Marathi Mahiti Madhe
Gudi Padwa Marathi Mahiti : गुढीपाडवा हा मराठी सणांमध्ये अत्यंत महत्वाचा सण मानला जातो. गुढीपाडव्याला काही प्रदेशांमध्ये उगादी असेही म्हटले जाते. गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी, संपूर्ण महाराष्ट्रात मराठी नवीन वर्ष म्हणून उत्साहात साजरा केला जातो. नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जाणाऱ्या या हिंदू सणाबद्दल माहिती जाणून घेऊया. Gudi Padwa Marathi Mahiti Madhe … Read more