श्रीसद्गुरुचरित्र – अध्याय चौदावा | SHRI GURUCHARITRA ADHYAY 14
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सद्गुरु असायलाच पाहिजे. सद्गुरु एक ही व्यक्ती आहे जी आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवते. सद्गुरु आपल्याला परमेश्वराची भक्ती कशी करावी हे आपल्याला शिकवते. परमेश्वराची भक्ती रुपी तुम्ही Shri Gurucharitra Adhyay 14 Marathi | गुरुचरित्र 14 वा अध्याय मराठी चे वाचन करू शकता. गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, … Read more