रायगड किल्ला माहिती मराठी । Raigad Killa Information in Marathi

Raigad Killa Information in Marathi

Raigad Killa Information in Marathi : ज्याच्या नुसत्या स्मरणाने अंगावर रोमांच उठावे असा भारतातील एकमेव किल्ला म्हणजे रायगड. या किल्ल्याने काय पाहिले नाही? दैदिप्यमान यश, किर्ती, राज्याभिषेक, मराठा साम्राज्याचा तख्त आणि महाराजांची समाधी याच किल्ल्यावर आहे. अशा एकामेवाद्वितिय किल्ल्याबद्दल प्रत्येकाच्या मनात कायम आदर आणि आपुलकी असते. या किल्ल्याला कितीही वेळा भेट दिली तरी मन भरत … Read more