संत तुकाराम महाराज माहिती मराठी । Sant Tukaram Information in Marathi Short
भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी.असे रोख ठोक बोलणारे, प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना गुरुस्थानी मानले ते संत तुकाराम महाराज नेमके होते तरी कसे? अंधश्रध्देच्या जंजाळातून आणि जातीभेदाच्या जोखडातून सामान्य माणसांना बाहेर काढून त्यांना सोप्या नामस्मरणाने मोक्ष प्राप्ती करुन देणाऱ्या तुकाराम महाराजाच्या गाथा इंद्रायणीत कोणी बुडविल्या ? चला,आजच्या या Sant Tukaram Information … Read more