छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी। Chhatrapati Shivaji Maharaj Biography Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj Biography Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj Biography Marathi : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, जाणता राजा, मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती, आशा नाना बिरुदावल्यानी ज्यांचे चरीत्र सजले आहे, त्या महान मराठा राजाचे चरीत्र आज आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. भल्याभल्यांची भंबेरी उडवणारी छत्रपती शिवाजी महाराजांची छापामार रणनीती काय होती? त्यांचे पूर्वज कोण होते. महाराजांनी मराठा आरमार कसे उभे केले? … Read more