देवशयनी आषाढी एकादशी माहिती मराठी । Ashadhi Ekadashi Information in Marathi
ज्या दिवसापासून देव चार महिन्यांसाठी शयनी जातात म्हणजेच निद्रिस्त होतात तो दिवस म्हणजेच देवशयनी आषाढी एकादशी. संपूर्ण देशभर या पवित्र दिवशी व्रत उपासना केली जाते. काय आहेत या मागची कारणे? या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून लाखो भविक येतात. या दिवशी दान दक्षिणा, व्रत वैकल्ये यांना उधाण आलेले असते. कोणत्या कथा दडल्या आहेत या … Read more