तुमच्या जीवनातल्या सर्व अडचणी दूर करतील, हे स्वामी विवेकानंद चे विचार 

अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा

दिवसातून कमीतकमी एकदा स्वतःशी नक्की बोला. नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची बैठक गमावाल.

चिंतन करा, चिंता नाही , नव्या विचारांना जन्म द्या

जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्याबाबत विश्वास वाटत नाही.

असं कधीच म्हणू नका की,मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.

जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.

मनुष्यसेवा हीच देवाची  सेवा आहे.

वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही. जी व्यक्ती सत्यकर्म करते ती धार्मिक असते.

उठा, जागे व्हा आणि लक्ष्य पूर्ण होईपर्यंत थांबू नका

संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकीच तुमचं यश शानदार असेल.

स्वामी विवेकानंद संपूर्ण माहिती मराठी