स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही वाचले तर तुमचे जीवन बदलून जाईल.

भिऊ नकोस मी तुझ्या  पाठीशी आहे.

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल,त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.

तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही.

ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही .

गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही .

देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगी की, तुमचा देव किती मोठा आहे 

कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं

वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पणज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरु नका.

लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही,कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही

तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे

भिऊ नकोस मी  तुझ्या पाठीशी आहे.