Success पाहिजे असेल तर  हे 10 Motivational Quotes नक्की वाचा 

स्वंप्ने अशी पाहावी ज्याना पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य दिशा ठरवता आली पाहिजे

आयुष्यात यशस्वी  व्हायचे असेल तर परिश्रम करावेच लागेल

प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास असला की स्वप्ने पूर्ण करायला वेळ कमी लागतो

आपले संकल्प ठाम ठेवा जेणेकरून विजय मिळवता आला पाहिजे तरच शर्यती मध्ये उतरण्यात खरी मज्जा आहे

यश हे आपोआप मिळत नाही त्यासाठी खूप प्रयत्न आणि कष्ट करावे लागते

आपले यश आपल्या मेहनतीवर आणि जिद्दी वर अवलंबून असते

जेव्हा जेव्हा आपल्याला अपयश मिळते तेव्हा तेव्हा समजून जा की आपण योग्य मार्गाने जात आहे

स्वत:वर विश्वास आणि कष्ट करण्याची ताकद असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही

यशस्वी होण्यासाठी फक्त स्वप्ने पाहून चालत नाही तर त्यांना खरे करून दाखवणे म्हणजे यश मिळवणे होय

आपला विश्वास, आपला प्रयत्न आणि कष्ट हेच आपले नशीब बदलवत असतात

Best 10+Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी Quotes मराठी मध्ये