Ladki Bahin Yojana: तुम्हाला 2100 रुपये मिळणार की नाही? लाडकी बहीण योजनेची नवी लिस्ट चेक करा

Ladki Bahin Yojana Check List Online: माझी लाडकी बहिण योजनेची यादी list महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केली आहे.

महिलांना आता महाराष्ट्र राज्य सरकार आणि महिला व बालविकास विभागाकडून दरमहा 2100 रुपयांची इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे.ज्यातील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सरकारने 28 जून 2024 रोजी राज्याच्या शेवटच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली.

या योजनेमध्येविवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार आणि अविवाहित राज्यातील कुटुंबातील महिलेला दरमहा १५००रुपये दिले जात होती.

आता नवं सरकार आल्यानंतर 2100 रुपयांची आर्थिक मदत केली जाईल.

लाडकी बहिण योजनेअंतर्गत आतासरकारने एक नवीन यादी list जारी केली आहे.

या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही आणि तुमच्या बँक अकाउंटमध्ये 2100 येतील की नाही हे तुम्हाला Online चेक करता येणार आहे.

ती कशी चेक करायची हे पाहूया.

माझी लाडकी बहिण योजनेची नवीनलिस्ट तपासण्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत.

ऑप्शन आहेत -तुमच्या शहरातील नगरपालिका, ग्राम पंचायत, महानगरपालिकेची अधिकृत वेबसाइट किंवा नारीशक्तीदूत ॲप आणि योजनेची अधिकृत वेबसाइट.