कठीण वेळी आचार्य चाणक्य यांचे 10 संदेश येतील तुमच्या कमी
कोणतीही व्यक्ती आपल्या कर्माने महान बनते,जन्माने नाही.
शिक्षण एक चांगला मित्र आहे.ज्ञानी व्यक्तीला सर्वत्र सन्मान, आदर मिळतो.तारुण्य आणि सौंदर्य यापेक्षा शिक्षण श्रेष्ठ आहे.
कोणतेही काम सुरु करण्याच्या अगोदर स्वतः लानेहमी खालील 3 प्रश्न विचारा…1) मी हे का करत आहे?2) याचा काय परिणाम होऊ शकतो?3) मी या कामामध्ये यशस्वी होईल का?
मुर्खांकडून प्रशंसा मिळवण्यापेक्षाशहाण्याकडून ओरडा खाणे नेहमीच योग्य असते.
निर्दोष व्यक्तीला शिक्षा देऊन तुम्हीअजून एक नवीन शत्रू बनवता.
आयुष्यातील तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा :-1) आनंदात वचन देवु नका.2) रागामध्ये उत्तर देवू नका.3) दु: खामध्ये निर्णय घेवू नका.
आपण आनंदात असणे, हेच आपल्याशत्रूचे दुःखाचे मूळ कारण असते,आणिहीच त्याला सर्वात मोठी शिक्षादेखील असते.
मुर्ख लोकांशी वाद घालू नकाकारण असं केल्यानेआपण आपलाच वेळ वाया घालवतो.
कधीच कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण नका देऊ.कारण ज्याला तुमच्यावर विश्वास आहे,त्याला स्पष्टीकरणाची गरज नाहीआणिज्याला तुमच्यावर विश्वास नाही,तो तुमच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवणार नाही.
शहाणी व्यक्ती शहाणपणामुळे शांत बसते,आणि मुर्खाला वाटते की तीत्याला घाबरून शांत बसली आहे.