आपल्या बायकोचा वाढदिवस आनंदमय करा, या १ ० वाढदिवसाच्या शुभेच्छांनी
वर्षात बरेच दिवस असले तरी,पण तुझा वाढदिवस माझ्यासाठी खास आहे,आयुष्यात कधीही दुःखी होऊ नको,तुझे हसणे सर्वात छान आहे!Happy Birthday Wifey
शिंपल्याचा शो पीस नको,
जीव अडकला मोत्यात
अशा मोत्याहून सुंदर माझ्या
पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातीलप्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिलीमला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,अशा माझ्या प्रेमळ बायकोला,वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो,
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू माझे जीवन, माझे प्रेम आहेस,
मी भाग्यवान आहे की
तुझ्यासारखी बायको मला मिळाली!
या सुंदर दिवसाच्या बायको
तुला अनेक अनेक शुभेच्छा!
नवे क्षितीज, नवी पहाट,
फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट,
स्मित हास्य तुझे सदैव असेच राहो
तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपळत राहो
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा Dear Wife
दोन शरीरे एक जीव आपण आहोत
आपण एकमेकांची ओळख आहोत
कोणीही आपल्याला
वेगळे करू शकत नाही.
Happy Birthday My
Dear Wife!
चेहऱ्यावरील आनंद तुझ्या
कधीच जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीच यायला नको
आनंदाचा झरा सदैव
तुझ्या आयुष्यात वाहत राहो
हीच माझी इच्छा
Lucky आहे मी
माझ्या घराला घरपण आणणारी
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रेमळ बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात
आनंद आणि समाधान घेऊन येवो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या जीवनसाथी!
पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा । Birthday Wishes for Wife in Marathi