यशस्वी होण्यासाठी हे, रतन टाटा यांचे १० प्रेरणादायी विचार नक्की वाचा
आयुष्यात पुढे जाण्यासाठी चढ-उतार अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण ECGमध्ये सरळ रेषेचा अर्थ असतो आपण जीवंत नाही
सत्ता आणि पैसा हे माझे सिद्धांत नाही
जर तुम्हाला वेगात चालायचे असेल तर एकटे चालत राहा पण तुम्हाला दुरपर्यंत चालायचे असेल तर इतरांच्या बरोबर चाला
लोखंडाला कोणीही नष्ट करू शकत नाही पण त्याला त्याच गंज नष्ट करू शकतो. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला इतर कोणीही नष्ट करू शकत नाही त्याला त्याची मानसिकता नष्ट करते
लोक तुमच्यावर दगड फेकत असतील तर ते उचला आणि त्याचा वापर एक स्मारक तयार करण्यासाठी करा.
मी योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही मी निर्णय घेतो आणि नंतर तो योग्य करून दाखवतो
ज्या दिवशी मी उडण्यास सक्षम नसेल तो दिवस माझ्यासाठी अत्यंत दुखी दिवस असेल.
शेवटी आपल्याला अशा संधीसाठी पश्चाताप होतो ज्या आपण गमावतो. प्रत्येक छोटी संधी तुम्हाला मोठे बनवू शकते.
सर्वात मोठे अपयश प्रयत्न न करणे हे आहे
गोष्टी नशिबावर सोडण्यावर माझा विश्वास नाही. माझा कठोर परिश्रम आणि तयारीवर विश्वास आहे.
100+ प्रेरणादायक छोटे सुविचार मराठी । Chote Suvichar Marathi | जीवन बदलणारे विचार